बियाणे
उच्च गुणवत्तेची, रोगप्रतिकारक आणि अधिक उत्पादन देणारी सुधारित व संकरित बियाणे.
खते व सेंद्रिय उत्पादने
जमिनीची सुपीकता वाढवणारी आणि पिकांच्या जोमदार वाढीसाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारची रासायनिक, सेंद्रिय व जैविक खते.
पीक संरक्षण औषधे
किडी, रोग आणि तण यांपासून पिकांचे संरक्षण करणारी उत्तम दर्जाची कीटकनाशके, बुरशीनाशके आणि तणनाशके.