संस्थापक व कृषी तज्ज्ञ (Founder & Agri Expert)
श्री. अशोक मारुती शिवले
(M.Sc. Agriculture - कृषी पदव्युत्तर)
संस्थापक व मुख्य कृषी तज्ज्ञ
"गेल्या अनेक वर्षांच्या कृषी क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवातून आणि पदव्युत्तर शिक्षणाच्या (M.Sc. Agri) जोरावर शेतकरी बांधवांना योग्य, शास्त्रीय आणि विषमुक्त शेतीचे मार्गदर्शन करणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे. शेतातील पिकांवर येणाऱ्या रोगांचे अचूक निदान करून रास्त दरात योग्य औषधे व खते पुरवण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत."